क्रेडिट कार्ड म्हणजे काय ? क्रेडिट कार्ड चे फायदे आणि तोटे | Advantages and Disadvantages of Credit card
क्रेडिट कार्ड चे फायदे आणि तोटे : ग्राहक सामान्यता ऑनलाइन खरेदीसाठी वापरण्यासाठी बँकेकडून क्रेडिट कार्ड घेतात. क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचे कर्ज आहे जे वापरल्यानंतर बँकेला परत करणे आवश्यक आहे. जरी नियमित लोकांसाठी बँकेकडून क्रेडिट कार्ड मिळवणे खूप कठिन असू शकते, जर तुम्ही सरकारी किंवा खाजगी कंपनीसाठी काम करत असाल, तर बँका तुम्हाला कार्ड देण्याची … Read more