स्विफ्ट पेक्षाही स्वस्त आहे ‘ही’ टाटाची नवी कार; किंमतीत आहे मोठा फरक
TATA Maruti Swift Car: टाटा मारुती स्विफ्ट कंपनीचे सर्वात स्वस्त वाहन टाटा टियागो आहे. मार्केट मध्ये त्याचा सामना मारुती स्विफ्टशी होतो. जून 2023 मध्ये, टाटा टियागो ही सतरावी सर्वाधिक विकली जाणारी कार होती, परंतु स्विफ्टने विक्रीच्या बाबतीत तिला मोठ्या प्रमाणात मागे टाकले आणि दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली. पण सध्याच्या स्तितित, जून 2023 पर्यंत वार्षिक आधारावर विक्री … Read more