रेल्वे ट्रॅकवरून धावताना मुलांनी प्रत्यक्ष पाहिला मृत्यू, थरकाप उडवणारा व्हिडीओ आला समोर
नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या एक भयानक व्हिडिओ ट्रेंड होत आहे. यामध्ये मुले पूल ओलांडणाऱ्या ट्रेनसमोर रेल्वेरूळ ओलांडताना दिसतात. ही घटना 20 मे, शुक्रवारी घडली. यामध्ये टोरंटोमधील हंबर नदीच्या रेल्वे पुलावर काही तरुणांनी बेकायदेशीरपणे स्केलिंग केले. या घटनेच्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये एक मुलगा चालत्या ट्रेनसमोर रेल्वेरूळ ओलांडताना दिसत आहे. दुसरी ट्रेनची बाजू सोडून विरुद्ध दिशेने … Read more