
Flipkart Work From Home मित्रांनो, जर तुम्ही घरबसल्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर, Flipkart, भारतातील नामांकित आणि शीर्ष ई-कॉमर्स कंपनी जी सर्वत्र नियुक्ती करत आहे त्या भरतीबद्दल तपशीलवार माहितीसाठी वाचा. तुम्ही तुमच्या फोनवरून काम करू शकाल आणि तुमच्या मातृभाषेत काम करून चांगले जीवन जगू शकाल.
Work From Home Jobs Maharashtra 2023 : Flipkart Work From Home Jobs
मित्रांनो फ्लिपकार्ट हि देशातील ई कॉमर्स क्षेत्रातील सर्वाधिक नावाजलेली कंपनी असल्याने अनेकदा या कंपनी मध्ये नोकरभरती प्रक्रिया सुरु असते या भरतीमध्ये जवळपास देशातून १ लाखांहून अधिक उमेदवारांना सुवर्णसंधी उपलब्ध आहे.
फ्लिपकार्ट कडून सणासुदीच्या काळात तब्बल १ लाखांहून अधिक पदांची भरती केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सर्व जागा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या दिल्या जाणार आहेत. फ्लिपकार्ट कंपनीने पूर्ती केंद्रे,वर्गीकरण केंद्रे आणि वितरण केंद्रे या सर्वांचा समावेश आहे.
कंपनीचे नाव: | फ्लिपकार्ट लिमिटेड |
विभाग: | फ्लिपकार्ट ई कॉमर्स विभाग |
पदसंख्या: | 100000 |
नोकरीचे ठिकाण: | संपूर्ण भारत |
काम करण्याची पद्धत: | वर्क फ्रॉम होम |
अर्ज करण्याची पद्धत: | ऑनलाईन |
देशभरातील अनेक नावाजलेल्या आणि आयटी क्षेत्रातील कंपन्या ज्या ठिकाणी अनेक नोकरभरती कपात करत असतानाच फ्लिपकार्टने संपूर्ण देशभरात नोकरभरती होणार असल्याने अनेक बेरोजगार युवक,युवती तसेच महिला,गृहिणी आणि इतरही सर्वांना नोकरी मिळणार आहे. नोकरी सोबतच वितरण केंद्रे घेऊन चांगल्या प्रमाणात उत्पन्न मिळविण्याची सुवर्णसंधी आहे.
Flipkart Work From Home Jobs 2023 Apply Online :
Flipkart Work From Home
मित्रांनो देशभरात सध्या सणासुदीचे दिवस सुरु होणार आहेत अशा मध्येच ई कॉमर्स क्षेत्रातील नावाजलेली कंपनी असलेली फ्लिपकार्ट घेऊन येत आहे भव्य रोजगार मेळावा. मित्रांनो फ्लिपकार्ट,अमेझोन,मिशु यांसारख्या अनेक नावाजलेल्या कंपनी वेगवेगळ्या ऑफर घेऊन येत असतात. फ्लिपकार्ट च्या बिग बिलियन डेज या ऑफर ला नेहमीच देशभरातील नागरिक उदंड प्रतिसाद देत असतात त्यामुळे फ्लिपकार्ट आता नागरिकांच्या गैरसोयी होऊ नाही आणि नागरिकांना वेळेवर सुविधा देण्यासाठी अनेक विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
Flipkart Work From Home Jobs 2023 पात्रता:
फ्लिपकार्ट मध्ये असणाऱ्या जॉब मध्ये तुम्हाला संपूर्ण
ऑपरेशन सहाय्य ग्राहकांना द्यावे लागणार असल्याने तुमच्याकडे बोलण्याची चांगली शैली असल्यास तुमच्या फायद्याचे ठरणार आहे. या जॉबसाठी शैक्षणिक पात्रता देखील जेम तेम आवश्यक असल्याने तुम्ही जर बेरोजगार,गृहिणी,नोकरीच्या शोधात असलेली व्यक्ती किंवा साईड इनकमच्या शोधात असाल तर तुम्ही नक्कीच या जॉब साठी अप्लाय करू शकणार आहात.
पात्रता –
उमेदवार हा 18 वर्ष पूर्ण असावा.
उमेदवार भारतीय असावा.
उमेदवाराला मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषा येत असावी.
इंटरनेट सुविधा असावी.
चांगल्या प्रकारे काम करण्याची तयारी.
मेहनती उमेदवारास प्राधान्य.
Work From Home Jobs 2023 Flipkart निवड प्रक्रिया :
या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही तसेच उमेदवारांची मुलाखत देखील होणार नाही जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्या सर्व अर्जांची छाननी केली जाणार आहे. यातून जे अर्ज म्हणजेच ज्या उमेदवारांची निवड होणार आहे त्या सर्व उमेदवारांना इमेल किंवा मोबाईल वर मेसेजद्वारे निवड झाल्याचा मेसेज येणार आहे. त्यानंतर उमेदवारांना संपूर्ण कामाचे ट्रेनिंग कंपनी कडून देण्यात येणार आहे आणि उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे.