मोफत पिठाची गिरणी घरपोच मिळणार तेही 1 दिवसात

Rate this post
flour mill मोफत पिठाची गिरणी घरपोच मिळणार तेही 1 दिवसात
flour mill मोफत पिठाची गिरणी घरपोच मिळणार तेही 1 दिवसात

flour mill अर्जदार ही 12 वी शिकलेली असल्याचा पुरावाअर्जदार महिलेच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत

घराचा 8अ उताराउत्पन्नाचा दाखला (तलाठी किंवा तहसिलदार) लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार पेक्षा कमी

Join Telegram group Join Now
Join Telegram group Join Now

असल्याचा पुरावा बँक पासबुक ची पहिला पानाची झेरॉक्स लाईट बिलची झेरॉक्स.

मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळत आहे, शासनाने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे, त्यामुळे हा लाभ फक्त महिलांनाच घेता येत आहे. अर्जदाराच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे, त्यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास हा लाभ मिळणार नाही.

मोफत पिठाची गिरणी बघा संपूर्ण माहिती अर्ज कसा करायचा

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे

Join Telegram group Join Now
Join Telegram group Join Now
READ  Post Office Scheme | फक्त 3 लाख रुपये जमा करुन 40,000 रुपये मासिक पेन्शन मिळवा, पाहा पूर्ण माहिती.. 

सर्वप्रथम वरील दिलेल्या लिंकवरून अर्ज डाऊनलोड करा.

अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत, 

पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये जाऊन भेट द्या.

नियम व अटी (Flour Mill Machine)

लाभार्थीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे किंवा 60 वर्षापेक्षा कमी असावे

वरील सर्व अटीचे पूर्तता करूनच पात्र अर्ज सादर करावे अपात्र अर्ज सादर करण्यात येऊ नये.

सदर योजनेमधील लाभार्थी निवडी बाबतचा अधिकार समाज कल्याण विषय समितीला राहील.

जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत मागील 03 वर्षात लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा याची खात्री मास्टर

नोंदवही वरून करून अर्ज पंचायत समिती कडे सादर करण्यात यावेत.

या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा

तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या किंवाच तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभाग या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटावे लागेल

READ  सर्व जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर,आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करा नावानुसार

त्यांतर या योजनेबाबत त्यांच्यासोबत चर्चा करावी की आपल्या जिल्हयासाठी देखील अशी काही योजना सुरू आहे का आणि जर सुरू असेल तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज सादर करावा व योजनेचा लाभ घ्यावा.

अर्ज करण्यासाठी हा विडियो पाहा:

Join Telegram group Join Now
Join Telegram group Join Now
Join Our WhatsApp Group!