Namo Shetkari Yojana List: नमो शेतकरी योजनेची यादी नमो शेतकरी महासन्मान योजना राज्यात नुकतीच सुरू करण्यात आली असून, लवकरच त्याचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा २००० रुपयाचा हप्ता ज्या प्रमाणे मिळतो तशाच प्रकारे राज्यातील शेतकर्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी सुद्धा मिळणार आहे. namo shetkari yojana list
या संदर्भात मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र सरकारच्या महासंवाद या अधिकृत संकेतस्थळावरही त्याची माहिती देण्यात आली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करणार आहेत.
दोन्ही कार्यक्रमांसाठी शेतकऱ्यांना आता वर्षाला 12,000 रुपये मिळतील.
नमो शेतकरी महासन्मान योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा
Namo Shetkari Yojana List: राज्यात नमो शेतकरी महा सन्मान निधी स्थापन करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्हींचा आता राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना रु. 12,000 रोख मदत.
या कार्यक्रमाचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.
अधिक माहितीसाठी, येथे क्लिक करा.